
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आल
जिल्हाध्यक्ष आमेर खान व महिला जिल्हाध्यक्ष निकिता काळे यांची निवड
जालना, महाराष्ट्र।
इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनची कार्यकारिणी आज 21 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद चौफुली येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष पदी आमेर खान, महिला विंग जिल्हाध्यक्ष निकिता काळे, जिल्हा संरक्षण सुनील नरोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शेख मुजीबुद्दीन, उपाध्यक्ष सुनील भारती, जिल्हा महासचिव राहुल मुळे, , जिल्हा सचिव शेख सलीम व रईस शेख , कोषाध्यक्ष चेतन पाटील ,जिल्हा संघटन सचिव तरंग कांबळे, जिल्हा मीडिया प्रभारी गणेश सातपुते, , यांची निवड झाली असून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व शुभेच्छा देण्यात आल्या.